Hardik Patel Bjp Joining | हार्दिक पटेलच्या भाजप प्रवेशाआधी संजय राऊतांची प्रतिक्रिया | Sakal Media
2022-06-02 351
१८ मे, २०२२ ला हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.आज २ जून रोजी हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार. हार्दिक पटेलच्या भाजप प्रवेशाआधी संजय राऊतांची प्रतिक्रिया..